Photo Credit; instagram

जीवनातील सर्वात मोठे यश कोणते? विकास दिव्यकीर्तींनी दिलं खास उत्तर!

Photo Credit; instagram

डॉ. विकास दिव्यकीर्ती हे UPSC च्या विद्यार्थ्यांना शिकवतात. ते खूप लोकप्रिय आहेत.

Photo Credit; instagram

शिक्षक असण्यासोबतच ते एक प्रेरक वक्तेही आहेत.

Photo Credit; instagram

विकास दिव्यकीर्तींनी एका व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, सर्वात मोठे यश काय आहे?

Photo Credit; instagram

दिव्यकीर्ती यांनी गीतेतील स्थितप्रज्ञा संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगून यशाबद्दल सांगितले.

Photo Credit; instagram

जीवनातील सर्वात मोठे यश म्हणजे जेव्हा तुम्ही सुख आणि दु:खाचा समतोल साधू शकता.

Photo Credit; instagram

जेव्हा तुम्हाला सुखाने हवेत उडावं असं वाटत नाही आणि दु:खानेही अस्वस्थता येत नाही, तेच खरं यश आहे.

Photo Credit; instagram

साहिर गझलच्या भाषेत समजायचं झालं तर, दु:ख आणि सुख यातला फरक जाणवू नये अशा वळणावर मी माझं आयुष्य आणत राहिलो.

पुढील वेब स्टोरी

तिशीनंतरची अति लगीन घाई अडचणीत नेई... लक्षात ठेवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी!

इथे क्लिक करा