Photo Credit; instagram

जया 'किशोरी' नाही तर... खरे नाव आहे खूपच भारी!

Photo Credit; instagram

कथावाचक आणि भजन गायिका जया किशोरी यांना कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही आहे. 

Photo Credit; instagram

जया किशोरी या कथावाचक आहेत, त्यांचे चाहते सर्व वयोगटात पाहायला मिळतील. 

Photo Credit; instagram

जया किशोरी यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत कथा वाचन करून लोकांमध्ये एक खास ओळख निर्माण केली. 

Photo Credit; instagram

जया किशोरी यांची कीर्ती देश-विदेशात पसरली आहे. 

Photo Credit; instagram

तुम्हाला माहित नसेल पण जया किशोरी यांचे खरे नाव वेगळे आहे. 

Photo Credit; instagram

जया किशोरी यांचे खरे नाव 'जया शर्मा' असे आहे. 

Photo Credit; instagram

त्यांना किशोरी ही पदवी देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची ओळख जया शर्मा ऐवजी जया किशोरी अशी झाली.

पुढील वेब स्टोरी

लसूण खाल्ल्याने दूर होईल झोपेची समस्या? कसं ते जाणून घ्या

इथे क्लिक करा