Photo Credit; instagram
Arrow
रेल्वे रूळाच्या मध्यभागी किंचीत अंतर सोडण्यामागचे कारण काय?
Photo Credit; instagram
Arrow
भारतीय रेल्वेला देशाची लाइफ लाइन म्हटलं जातं. लाखो लोक दररोज हजारो रेल्वेंमधून प्रवास करतात.
Photo Credit; instagram
Arrow
आपण पुाहिलं असेल की, रेल्वे रूळाच्या जॉइंटमध्ये रिकामी जागा किंवा अंतर असते. पण ते का असते हे तुम्हाला माहित आहे का?
Photo Credit; instagram
Arrow
रेल्वे रुळातील हे किंचीत अंतर पाहून मनात अनेकवेळा प्रश्न निर्माण झाला असेल की, यामुळे अपघात तर होणार नाही ना? या मागचे खरे कारण जाणून घ्या.
Photo Credit; instagram
Arrow
रेल्वे रूळाच्या जॉइंटमध्ये अंतर असल्यामुळे अपघात होत नाही तर, अपघात टाळण्यासाठी हे अंतर सोडले जाते. यामागे वैज्ञानिक कारण आहे.
Photo Credit; instagram
Arrow
रेल्वे रूळाच्या मध्यभागी अंतर असण्यामागचे कारण म्हणजे तापमानात होणारा बदल ज्यामुळे ट्रॅकचा विस्तार किंवा आकुंचन होऊ शकते.
Photo Credit; instagram
Arrow
रेल्वेचा रूळ लोखंडाचा बनलेला असतो आणि लोखंड हिवाळ्यात लहान होतो आणि उन्हाळ्यात विस्तारतो. या कारणास्तव हे अंतर सोडले जाते.
Photo Credit; instagram
Arrow
रेल्वे रुळांना जोडताना अंतर सोडले नाही, तर विस्तारीकरणामुळे रुळ कुठेतरी वाकडा होऊ शकतो.
Photo Credit; instagram
Arrow
याशिवाय या अंतरामुळे ट्रॅकवर धावणाऱ्या रेल्वेचा आवाज कमी होतो आणि रूळावरील ताणही कमी होतो.
बॉक्सऑफिसवर सारा-विकीची हटके जोडी, दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
Health : 'हे' पदार्थ खा, व्हिटॅमिन D च्या गोळ्या होतील बंद...
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...
स्वस्त मिळणारं 'हे' ड्राय फ्रूट, पुरूषांच्या नसानसात भरेल ताकद