Photo Credit; instagram
जया किशोरीला घरी कोणत्या नावाने मारतात हाक?
Photo Credit; instagram
राजस्थानमध्ये जन्मलेल्या जया किशोरी त्यांच्या कथावाचनासाठी देशभरात प्रसिद्ध आहेत.
Photo Credit; instagram
तिचे कुटुंबीय देखील जया किशोरीवर खूप प्रेम करतात आणि तिला अनेक टोपणनावांनी हाक मारतात.
Photo Credit; instagram
एका मुलाखतीदरम्यान जया किशोरीने सांगितले की, त्यांना घरी कोणत्या नावाने हाक मारली जाते.
Photo Credit; instagram
जया म्हणाली की, 'माझे वडील मला जग्गू म्हणतात.'
Photo Credit; instagram
'माझी बहीण मला जग्गा डाकू म्हणते कारण हा चित्रपट त्यावेळी आला होता.'
Photo Credit; instagram
त्याचबरोबर मुकेश तिवारीच्या मिमिक्रीमुळे काही लोक तिला वसूली भाई असंही म्हणतात.
Photo Credit; instagram
जया किशोरी या प्रसिद्ध कथावाचक तसंच प्रेरक वक्त्या आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अंबानींप्रमाणेच 'या' तारखेला जन्मलेले लोकही कमावतात भरपूर पैसे!
इथे क्लिक करा
Related Stories
Diet Tips: पुरुषांनी गरम दुधासोबत 'हा' एकच पदार्थ खा! बॉडी बनेल पिळदार अन् मजबूत
Numerology : 'या' मुलांकाच्या मुली सासरी करतात मज्जाच मज्जा! होतात गडगंज श्रीमंत
Numerology : 'या' मुलांकाच्या पोरांचा नादच खुळा! मोठे सरकारी अधिकारीच बनतात
घरच्या बाल्कनीतच उगवतील भरपूर टोमॅटो! 'या' सोप्या टीप्स तर एकदा वाचा