Photo Credit; instagram

जिल्हाधिकारी बनताच IAS ने असं कोणतं उचललं पाऊल, ज्याची होतेय चर्चा?

Photo Credit; instagram

IAS सौम्या झा राजस्थानच्या टोंक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी बनताच ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत.

Photo Credit; instagram

सौम्याने लोकवस्तीच्या परिसरात वर्षानुवर्षे सुरू असलेले डझनभर अवैध कत्तलखाने सील केले.

Photo Credit; instagram

या कत्तलखान्याच्या दुर्गंधीने लोकवस्तीच्या भागातील लोकांचं जगणं मुश्कील झालं होतं.

Photo Credit; instagram

IAS सौम्या झा यांच्या या कारवाईनंतर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Photo Credit; instagram

सौम्या झा हिने 2016 मध्ये UPSC मध्ये 58 वा क्रमांक मिळवला होता.

Photo Credit; instagram

सुरुवातीला तिला हिमाचल प्रदेशचे कॅडर मिळाले होते. दोन वर्षांपूर्वी तिने राजस्थान कॅडर IAS अक्षय गोदारासोबत लग्न केल्यानंतर आपला कॅडर बदलला.

पुढील वेब स्टोरी

आमदारावर प्रेम, मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत लग्न, कोण आहे ही राजस्थानची सुंदर IAS?

इथे क्लिक करा