Photo Credit; instagram
सावधान! WhatsApp च्या 'या' फिचरमुळे तुमच्यावर येईल मोठं संकट?
Photo Credit; instagram
व्हाट्सअॅप एक लोकप्रिय मसेजिंग अॅप आहे. भारतासह जगभरात अनेक लोक या अॅप्लिकेशनचा वापर करतात.
Photo Credit; instagram
व्हाट्सअॅपमध्ये अनेक फिचर्स आहेत, ज्यांचा वापर केला जातो. परंतु, एका फिचरमुळे तुम्ही संकटात येऊ शकता.
Photo Credit; instagram
व्हाट्सअॅपमध्ये View Once फिचर आहे. या फिचरने पाठवण्यात आलेला फोटो एकदा पाहिल्यानंतर लगेच डिलीट होतो.
Photo Credit; instagram
View Once च्या माध्यमातून पाठवण्यात आलेला फोटो सेव्ह होत नाही. तसच या फोटोचा स्क्रीनशॉटही घेऊ शकत नाहीत.
Photo Credit; instagram
खरंतर View Once च्या माध्यमातून पाठवण्यात आलेला फोटो पुन्हा पाहू शकतो.
Photo Credit; instagram
मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला आहे की, आयफोन यूजर्स View Once च्या फोटोंना पुन्हा पाहू शकतात.
Photo Credit; instagram
यूजर्सच्या प्रायव्हसीसाठी Meta कडून अनेक फिचर्स दिले जातात. इथे प्रोफाईल पिक हाईड करू शकता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
एकदा ट्राय तर करा! फक्त 'हे' 4 ड्रिंक्स प्या..बेली फॅट मेणासारखा वितळेल
इथे क्लिक करा
Related Stories
Health : 'हे' आजार असतील, तर चुकूनही खाऊ नका केळी
दुधाचा चहा पिण्याची सवय आहे? 'हा' नाद लय बेक्कार...
Health : दुधात मिसळून प्या 'या' बिया, हाडं आणि केस होतील मजबूत
50 व्या वर्षीही त्वचा दिसेल टवटवीत, 'हा' ज्यूस ठरेल फायद्याचा