Photo Credit; instagram

WhatsApp हे सर्वाधिक जास्त वापरलं जाणारा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अनेक फीचर्स मिळतात.

Photo Credit; instagram

WhatsApp वर व्हिडिओ कॉलिंग, टेक्स्टिंग आणि इतर पर्याय मिळतात. मात्र, याचाच गैरफायदाही घेतला जातो.

Photo Credit; instagram

व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करुन सेक्सटॉर्शन केलं जातं. मात्र, आता हा प्रकार थांबवण्यासाठी व्हॉट्सॲपने एक मार्ग शोधलाय.

Photo Credit; instagram

समोर आलेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲप अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी कॅमेरा बंद करण्याचा पर्याय देणार आहे.

Photo Credit; instagram

चर्चा सुरू असलेल्या नव्या पर्यायानुसार तुम्हाला व्हिडिओ कॉल येतो, तेव्हा तुमचा कॅमेरा बंद असेल.

Photo Credit; instagram

हा नवा पर्याय वापरण्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिला जाईल. तो पर्याय वापरल्यावर तुमचा कॅमेरा बंद राहील.

Photo Credit; instagram

नवीन अपडेटनंतर, युजर्सला कॅमेरा चालू न करता व्हिडिओ कॉल करण्याचा पर्याय मिळू शकतो.

Photo Credit; instagram

कॅमेरा ऑन आणि ऑफ करण्याचा पर्याय तुमच्याकडे असेल. म्हणजे तुम्ही कॉल सुरू करू शकता.

Photo Credit; instagram

हे फीचर कधी रिलीज होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण असं झाल्यास  सुरक्षितता वाढेल.

पुढील वेब स्टोरी

मंगळवारी जन्मलेल्या लोकांमध्ये असतात 'हे' खास गुण! स्वभाव तर...

इथे क्लिक करा