Photo Credit soccial media
Arrow
PM Narendra Modi : जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्पा मारत मुलांसोबत रमले, व्हायरल झाला Video
Photo Credit soccial media
Arrow
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (25 जानेवारी) तिरुवनंतपुरम सेंट्रल स्टेशनवर केरळच्या पहिल्या वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवला.
Photo Credit soccial media
Arrow
तिरुअनंतपुरम सेंट्रल स्टेशनवर कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर पंतप्रधानांनी तिरुअनंतपुरम-कासारगोड वंदे भारत एक्सप्रेसची पाहणी केली.
Photo Credit soccial media
Arrow
वंदे भारत ट्रेन सुटण्यापूर्वी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले. मोहिनीअट्टम नृत्य सादर करण्यात आला.
Photo Credit soccial media
Arrow
वंदे भारत ट्रेनच्या पाहणीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक मुलांची भेट घेतली. त्यांच्यासोबत गप्पा मारत ते रमताना दिसले.
Photo Credit soccial media
Arrow
एका मुलीने मोदींसाठी गाणे गायले. मुलांनी पंतप्रधानांना स्वत: काढलेली चित्र दाखवली.
Photo Credit soccial media
Arrow
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रेनच्या कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला.
Photo Credit soccial media
Arrow
ही ट्रेन तिरुअनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, पठाणमथिट्टा, मलप्पुरम, कोझिकोड, कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यांसाठी आहे.
Photo Credit soccial media
Arrow
पंतप्रधानांसोबत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव होते.
क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
50 व्या वर्षीही त्वचा दिसेल टवटवीत, 'हा' ज्यूस ठरेल फायद्याचा
तुमच्या रक्तगटावरूनही लक्षात येतो तुमचा स्वभाव कसा?
Health : त्वचा नेहमी टवटवीत ठेवायची असेल, तर रोज खा 'ही' गोष्ट
वाचन, लिखानाची आवड अन् कमालीचे हुशार असतात 'या' मुलांकाचे मुलं