Photo Credit; instagram
IAS Srushti Deshmukh यांचं कुठे झालंय शिक्षण? 10वी-12वीत कितवा होता रँक?
Photo Credit; instagram
IAS सृष्टी जयंत देशमुख या नागरी सेवांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आहेत. त्या मूळच्या भोपाळच्या आहेत.
Photo Credit; instagram
IAS सृष्टी जयंत देशमुख देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अधिकारी आहेत. सोशल मीडियावर त्यांचे प्रचंड फॉलोअर्स आहेत.
Photo Credit; instagram
सृष्टी देशमुखने 2018 च्या UPSC परीक्षेत 5 वा रँक मिळवला होता. महिला उमेदवारांमध्ये त्या टॉपर होत्या.
Photo Credit; instagram
पण, IAS सृष्टी देशमुखने 10वी आणि 12वी मध्ये किती मार्क्स मिळाले हे तुम्हाला माहितीये का?
Photo Credit; instagram
IAS सृष्टी देशमुख यांनी भोपाळच्या कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे. त्यांला 10वी मध्ये 10 CGPA आणि 12वी मध्ये 93 टक्के गुण मिळाले होते.
Photo Credit; instagram
सृष्टीने UPSC मेन परीक्षेत 895 आणि मुलाखतीत 173 गुण मिळवले होते. तिचे एकूण गुण 1068 होते.
Photo Credit; instagram
सृष्टीने अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्यासोबतच तिने नागरी सेवा परीक्षेची तयारीही सुरू केली होती.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Srushti Deshmukh: JEE परीक्षेत नापास पण UPSC क्रॅक करून तरूणी बनली IAS!
इथे क्लिक करा
Related Stories
126 देशांच्या मॉडेल्सला हरवलं! विक्टोरिया बनली Miss Universe 2024
तुमच्यासाठी काय पण! बायकोवर जीव ओवाळून टाकतात 'या' मूलांकाची मुलं...
पुरूषांच्या 'या' 3 गोष्टी महिलांना करतात प्रचंड आकर्षित!
Loyal तर असतातच पण, आयुष्यभर सोबत राहतात 'ही' मुलं!