Photo Credit; instagram
Arrow
झाशीची राणी लक्ष्मीबाईंवर कोणी केलेले अंत्यसंस्कार?, नाव ऐकून तुम्हालाही व्हाल अवाक्
Photo Credit; instagram
Arrow
झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या शौर्याबद्दल आपण सर्वांनी ऐकले आहे आणि वाचले आहे. तिचं खरं नाव मणिकर्णिका होतं.
Photo Credit; instagram
Arrow
राणी लक्ष्मीबाईच्या शौर्याची गाथा आणि प्रतिमा आजही लोकांच्या मनामनात आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तिने तिच्या तान्ह्या मुलाला (दामोदर) पाठीवर घेऊन स्वातंत्र्याचा लढा दिला.
Photo Credit; instagram
Arrow
इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाईला वीरगती प्राप्त झाली, पण तिच्यावर अंत्यसंस्कार कसे झाले हे तुम्हाला माहीत आहे का?
Photo Credit; instagram
Arrow
हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात नक्कीच पडला असेल. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
नवाब अली बहादूर यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाईचे अंतिम संस्कार केले.
Photo Credit; instagram
Arrow
नवाब अली बहादूर (दुसरा) हे बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांचे वंशज होते.
Photo Credit; instagram
Arrow
राणी लक्ष्मीबाई नवाब अली बहादूर (दुसरा) यांना आपला भाऊ मानत होत्या.
Photo Credit; instagram
Arrow
झाशीमध्ये आजही लक्ष्मीबाई आणि नवाब बहादूर यांच्यातील भावा-बहिणीच्या नात्याच्या परंपरेनुसार हिंदू बहिणी मुस्लिम बांधवांना राखी बांधतात.
Bollywood : करिअर फ्लॉप, तरी 'या' अभिनेत्री जगतात लग्झरी लाइफ, कारण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पार्टनरच्या दाढीमुळे होऊ शकतो 'त्या' क्षणाचा सत्यानाश!
'या' जन्म तारखेच्या मुलींचा कधीच करू नका नाद, लावतात वाट!
'रूपाची खान, दिसती छान, नजरेचा बाण', ही सुंदर IAS आहे तरी कोण?
Numerology : 'या' जन्म तारखेचे लोक राजकारणात मिळतात मोठं स्थान!