Photo Credit; instagram

Hathras : ज्यांच्या चरण स्पर्शासाठी लोकांनी गमावले जीव, ते भोले बाबा कोण?

Photo Credit; instagram

उत्तर प्रदेशातील हाथरसमधील सिकंदरराव परिसरात एका सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे एक भयानक घटना घडली.

Photo Credit; instagram

येथे झालेल्या चेंगराचेंगरीत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हा आकडा 100 च्या पुढे जाऊ शकतो.

Photo Credit; instagram

नारायण साकार हरी साकार विश्व हरी उर्फ ​​भोले बाबा यांचा हा सत्संग होता. भोले बाबा कोण आहेत ते जाणून घ्या.

Photo Credit; instagram

माहितीनुसार, भोले बाबांचा जन्म उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात झाला होता.

Photo Credit; instagram

भोले बाबा स्वतःला इंटेलिजन्स ब्युरो (IB) चा माजी कर्मचारी असल्याचे सांगतात. 

Photo Credit; instagram

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, दिल्ली येथे त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. ते सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह नाही आहेत.

Photo Credit; instagram

उत्तर प्रदेशातील अलीगढ आणि हाथरस सारख्या जिल्ह्यांमध्ये दर मंगळवारी भोले बाबाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

पुढील वेब स्टोरी

'ही' जन्मतारीख असलेल्या लोकांचे वैवाहिक जीवन असते खूपच कठीण!

इथे क्लिक करा