Photo Credit; instagram

क्रेडिटचं Card नाही, पण उपजिल्हाधिकारी मॅडमचा विषय हार्ड.. 'ते' फोटो व्हायरल!

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील अधिकारी आहेत. 

Photo Credit; instagram

त्यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही प्रवेश केला. बॉलीवूड चित्रपटांच्या ऑफर्सही मिळाल्या. पण हे सर्व त्यांनी नाकारले. 

Photo Credit; instagram

ओशिन यांनी आपला मार्ग निवडला आणि त्या हिमाचल प्रशासकीय सेवा (HAS) अधिकारी बनल्या.

Photo Credit; instagram

सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. ओशिन आपले फोटो पोस्ट करत असतात जे प्रचंड व्हायरल होतात.

Photo Credit; instagram

ओशिन यांचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्या अनेकदा अपयशी ठरल्या पण या अपयशामुळे त्यांनी हार मानली नाही.

Photo Credit; instagram

ओशिन शर्मा हे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. शिमला येथे त्यांचे बालपण गेले. 

Photo Credit; instagram

त्यांचे वडील भुवनेश शर्मा नायब तहसीलदार आहेत. आई कांगडा येथील सेटलमेंट ऑफिसरची पीए म्हणून काम करत आहे.

Photo Credit; instagram

ओशिन अभ्यासात खूप हुशार होत्या. कुटुंबीयांनी त्यांना नागरी सेवांसाठी तयार होण्यासाठी प्रोत्साहन दिले. 

पुढील वेब स्टोरी

परदेशातली नोकरी सोडून IAS बनणाऱ्या गरिमा अग्रवाल कोण?

इथे क्लिक करा