Photo Credit; instagram
22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करणारी IAS अनन्या सिंह कोण?
Photo Credit; instagram
UPSC ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा पास करणं सोपं काम नाही.
Photo Credit; instagram
पण, अपवाद वगळता काही असेही विद्यार्थी असतात जे पहिल्याच प्रयत्नान UPSC सारखी परीक्षा क्रॅक करतात.
Photo Credit; instagram
अशीच एक IAS अधिकारी आहे जिचं नाव अनन्या सिंह आहे. तिच्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
अनन्या सिंह मूळची उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील आहे. तिने शालेय शिक्षणही इथूनच घेतलं आहे.
Photo Credit; instagram
अनन्या सिंहने 10वी मध्ये ९० टक्के गुण मिळवले होते. तर १२ वीत जिल्हा स्तरावर ती टॉप आली होती.
Photo Credit; instagram
यानंतर तिने श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स येथे अॅडमिशन घेतले आणि इकॉनॉमिक्स ऑनर्समध्ये पदवी मिळवली.
Photo Credit; instagram
अनन्याचे लहानपणापासूनच IAS अधिकारी बनण्याचे स्वप्न होते.
Photo Credit; instagram
2019 मध्ये पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीमध्ये ५१ वी रँक मिळवत अनन्या सिंह IAS अधिकारी झाली.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Fit अन् टोन्ड फिगरसाठी शिवानी सुर्वे Diet मध्ये घेते 'हे' खास पदार्थ!
इथे क्लिक करा
Related Stories
प्रियांकाच्या घरी सेलिब्रेशनला सुरुवात, रोमँटिक ख्रिसमस पार्टीमध्ये धमाल
Numerology: मुलांक 4 असलेल्या लोकांसाठी कसं असेल वर्ष 2025?
हिवाळ्यात आजारी पडण्याची चिंता विसरा, घरीच तयार करा च्यवनप्राश
Diet Tips : सकाळी खजूर खाल्ल्याने आरोग्यास होतात 'हे' 5 जबरदस्त फायदे