Photo Credit; instagram
जिच्या नावानेच माफियांना फुटतो घाम, कोण आहे ती दबंग IPS अनु बेनीवाल?
Photo Credit; instagram
अनु बेनीवाल ही दिल्लीची रहिवासी असून, 2022 बॅचची IPS अधिकारी आहे.
Photo Credit; instagram
ट्रेनी IPS अनु सध्या मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील बिजौली पोलीस स्टेशनमध्ये तैनात आहे.
Photo Credit; instagram
तिची स्पष्ट प्रतिमा आणि माफियांविरुद्धच्या सतत कारवाईसाठी ती राज्यभर चर्चेत असते.
Photo Credit; instagram
अनु बेनीवालने दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे.
Photo Credit; instagram
IPS अनु बेनिवालने भौतिकशास्त्रात बीएससी आणि एमएससी केले आहे. यानंतर तिने नॅनोसायन्समध्येही संशोधन केले आहे.
Photo Credit; instagram
यूपीएससीच्या अभ्यासादरम्यान अनुने भूगोल हा ऑप्शनल विषय ठेवला होता.
Photo Credit; instagram
अनु आता मध्य प्रदेशात कारवाई करण्यात कोणाचीही पाठ सोडत नाही, मग भलेही तो नेता असो वा माफिया...
Photo Credit; instagram
त्यामुळेच अनुचं नाव ऐकूनच गुंडांना आणि माफियांना घाम फुटतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix : 'या' तारखांना जन्मलेले लोक बनतात राजदूत!
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: ख्रिसमस पार्टीआधीच चाहते घायाळ! श्वेता तिवारीचे बोल्ड फोटो व्हायरल
Honey Singh : शाहरूखने खरंच मारलं होतं? हनी सिंगने स्वत: सांगितलं...
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच नशिबवान! यशाचं उंच शिखरच गाठतात
Numerology : 'या' मुलांकाच्या मुली सासरी करतात मज्जाच मज्जा! होतात गडगंज श्रीमंत