Photo Credit; instagram

दोन वेळा UPSC क्रॅक करणारी 'ही' मरामोळी IAS अधिकारी कोण?

Photo Credit; instagram

UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. लाखो मुलांचे यूपीएससी उत्तीर्ण होण्याचे स्वप्न असते, त्यापैकी फारच कमी मुले हे स्वप्न पूर्ण करू शकतात. 

Photo Credit; instagram

अशाच एका महिला IAS अधिकारीबद्दल जाणून घेऊयात. जिने एकदा नव्हे तर दोनदा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. 

Photo Credit; instagram

IAS अर्पिता ठुबे यांनी मेहनतीच्या जोरावर आपले स्वप्न साकार केले. 

Photo Credit; instagram

महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या अर्पिता ठुबेने एकूण चार वेळा UPSC परीक्षा दिली. त्यापैकी दोन परीक्षांमध्ये यश मिळविले.

Photo Credit; instagram

अर्पिता अभ्यासात नेहमीच हुशार होती. 12वी पूर्ण केल्यानंतर तिने इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.

Photo Credit; instagram

2019 मध्ये UPSC परीक्षेला बसली पण प्रिलिम पास करू शकली नाही. पराभव स्वीकारण्याऐवजी पुढच्या वर्षाची तयारी सुरू केली. 

Photo Credit; instagram

तिच्या मेहनतीचे फळ मिळाले, तिने 2020 मध्ये दिलेल्या UPSC परीक्षेत 383 वा क्रमांक मिळविला. त्यानंतर तिची IPS म्हणून निवड झाली. 

Photo Credit; instagram

तिने आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले होते, ज्यासाठी अर्पिताने 2021 मध्ये पुन्हा परीक्षा दिली पण या प्रयत्नात ती अपयशी ठरली.

Photo Credit; instagram

नंतर IPS नोकरीतून ब्रेक घेतला आणि 2022 मध्ये चौथ्यांदा UPSC परीक्षा दिली. या परीक्षेत अर्पिताने 214 व्या रँकसह IAS कॅडर मिळवली.

पुढील वेब स्टोरी

Health: बीट खाल्ल्याने खरंच रक्त वाढतं का?

इथे क्लिक करा