Photo Credit; instagram

11 वीला नापास होऊनही उपजिल्हाधिकारी बनणारी प्रियल यादव कोण?

Photo Credit; instagram

MPPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रियाल यादव चर्चेत असते. तिच्या संघर्षाची कहाणी खूपच रंजक आहे.

Photo Credit; instagram

प्रियल यादव ही हरदा जिल्ह्यातील खेरकिया तहसीलची रहिवासी आहे.

Photo Credit; instagram

तिचे वडील शेतकरी आहेत. अल्पशिक्षित कुटुंबातून आलेली प्रियल उपजिल्हाधिकारी आहे. 

Photo Credit; instagram

प्रियलची आई आठवीपर्यंत शिकलेली आहे, तर तिचे वडीलही कमी शिकलेले आहेत.

Photo Credit; instagram

प्रियल सुरुवातीपासून अभ्यासात ठीकठाक होती, ती 11वीतही नापास झाली.

Photo Credit; instagram

यानंतर तिने स्वतःला प्रेरित केले आणि MPPSC करण्याचा निर्णय घेतला.

Photo Credit; instagram

प्रियल तिच्या पहिल्याच प्रयत्नात MPPSC मध्ये नापास झाली होती, पण तिने हार मानली नाही.

Photo Credit; instagram

तिने कठोर परिश्रम सुरूच ठेवले आणि त्यानंतर तिने 2019 सोबत 2020 ची MPPSC परीक्षा पास केली.

पुढील वेब स्टोरी

धन, दौलत सगळं मिळणार... 'या' तारखेला जन्मलेल्यांची लॉटरीच लागणार!– 

इथे क्लिक करा