Photo Credit; instagram

22 व्या वर्षी IAS बनलेली स्वाती मीणा नाईक आहेत तरी कोण?

Photo Credit; instagram

UPSC नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी आठ ते नऊ लाख उमेदवार या परीक्षेला बसतात. 

Photo Credit; instagram

काही उमेदवार असे आहेत जे तीन-चार प्रयत्नांनंतर यशस्वी ठरतात, तर काही उमेदवार पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण करून दाखवतात. 

Photo Credit; instagram

पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांमध्ये IAS स्वाती मीणा नाईक यांचाही समावेश आहे. 

Photo Credit; instagram

IAS स्वाती मीणा नाईक यांनी वयाच्या 22 व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

Photo Credit; instagram

स्वाती मीणा नाईक या 2008 च्या मध्य प्रदेश बॅचच्या अधिकारी आहेत. त्यांनी 2007 मध्ये UPSC उत्तीर्ण केली होती.

Photo Credit; instagram

त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ऑल इंडिया रँक (AIR) 260 मिळवले होते. त्यांच्या बॅचमध्ये त्या सर्वात तरुण IAS अधिकारी होत्या.

Photo Credit; instagram

स्वाती यांनी यापूर्वी मध्य प्रदेश सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागात सचिव म्हणून काम केले. 

Photo Credit; instagram

परंतु अलीकडेच त्यांची केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय अंतर्गत पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

पुढील वेब स्टोरी

वजन कमी करायचं टेन्शन घ्यायचं नाही... फक्त 5 पदार्थ अन्..

इथे क्लिक करा