Photo Credit; instagram

टीना दाबींनंतर भारतातील सर्वात अ‍ॅक्टिव्ह महिला IAS अधिकारी कोण?

Photo Credit; instagram

IAS टीना दाबींना सोशल मीडियावर कोणत्याही ओळखीची गरज नाही कारण, त्यांचं नावच खूप आहे.

Photo Credit; instagram

कामापासून ते वयैक्तिक जीवनापर्यंत IAS टीना दाबी संबंधितची प्रत्येक गोष्ट व्हायरल होत असते.  

Photo Credit; instagram

अशीच एक महिला IAS अधिकारी आहे जी टीना दाबींनंतर सर्वात अॅक्टिव्ह अधिकारी मानली जाते.  

Photo Credit; instagram

सोशल मीडिया आणि प्रेरणादायी भाषणांमुळे लोकप्रिय झालेल्या IAS सृष्टी देशमुख असं या अधिकारीचं नाव आहे. 

Photo Credit; instagram

तिने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करत देशात पाचवा रँक मिळवला होता. 

Photo Credit; instagram

UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. 

Photo Credit; instagram

IAS सृष्टी देशमुख सध्या मध्यप्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातील गादरवारा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

पुढील वेब स्टोरी

वडील IAS तर लेक IPS! अभिनेत्री म्हणूनही केलं काम, कोण आहेत 'त्या' अधिकारी?

इथे क्लिक करा