Photo Credit; instagram
गुलीगत हिंमत... साडी नेसून नाग पकडणारी 'ही' हुस्न-हरा कोण?
Photo Credit; instagram
साप असं म्हटलं तरी अनेकांची बोबडी वळते, अशावेळी एक अत्यंत हिंमतवान तरुणी अगदी लिलया साप पकडते अन् त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करते.
Photo Credit; instagram
या तरुणीची खासियत म्हणजे ती साडी नेसून साप पकडण्यासाठी जाते.
Photo Credit; instagram
Saiba असं सोशल मीडिया अकाउंटवर नाव असलेल्या या तरुणीची सध्या बरीच चर्चा आहे.
Photo Credit; instagram
दिसायला अत्यंत सुंदर असलेली सायबा ही खूपच हिंमतीची आहे.
Photo Credit; instagram
तिने आतापर्यंत अनेक सापांना जीवदान दिलं आहे. ज्यामध्ये विषारी नागाचाही समावेश आहे.
Photo Credit; instagram
साडी नेसून थेट साप पकडणारी तरुणी अशी आता तिची ओळख निर्माण झाली आहे.
Photo Credit; instagram
ही तरुणी नागपूरमधील असल्याचं समजतं आहे. साडी नेसून साप पकडणारी तरुणी अशी सध्या नागपूरमध्ये तिची ओळख आहे.
Photo Credit; instagram
ही तरुणी नागपूरमधील असल्याचं समजतं आहे. साडी नेसून साप पकडणारी तरुणी अशी सध्या नागपूरमध्ये तिची ओळख आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Family Man मधील 'तिचा' Bikini लूक, तुम्हीही म्हणाल गुलाबी...
इथे क्लिक करा
Related Stories
Diet Tips: पुरुषांनी गरम दुधासोबत 'हा' एकच पदार्थ खा! बॉडी बनेल पिळदार अन् मजबूत
Numerology : 'या' मुलांकाच्या मुली सासरी करतात मज्जाच मज्जा! होतात गडगंज श्रीमंत
Skin Tips: 'या' गोष्टी आताच फॉलो करा! हिवाळ्यात चेहरा राहील सुंदर अन् चमकदार
गोंडस बाळासोबत अनुष्का-विराटने केली धमाल! समुद्र किनाऱ्यावरील 'ते' फोटो व्हायरल