Photo Credit; instagram

Arrow

Actress Rekha : अभिनेत्री रेखा अविवाहित असूनही भांगेत सिंदूर का भरतात?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडमधील 90's च्या सर्वात हिट आणि सुंदर अभिनेत्री रेखा आजही तितक्याच मोहक दिसतात. प्रत्येक वेळी त्या त्यांच्या स्टाईल आणि सौंदर्याची जादू पसरवतात.

Photo Credit; instagram

Arrow

'सावन भादो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केलेल्या या अभिनेत्रीने रातोरात लाइमलाइट लुटली. पण नेहमीच चर्चेत राहणाऱ्या रेखा आजही आपल्यासोबत एक गुपित घेऊन फिरत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

रेखा आपल्या भांगेत कोणाच्या नावाचं सिंदूर लावतात, याचे गुपित जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्यातलं जुनं नातं सर्वांनाच माहित आहे. यावरून त्या अमिताभ यांच्या नावाचं सिंदूर लावतात का? असे प्रश्न होते.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, रेखा यांनी स्वत:च या प्रश्नाचे उत्तर एका मुलाखतीत दिले.

Photo Credit; instagram

Arrow

रेखा म्हणाल्या की, 'मला वाटते की सिंदूर माझ्या लूकला शोभते आणि मी ज्या शहरातून येते तिथे सिंदूर लावणे हा ट्रेंड आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

रेखा यांनी 1990 मध्ये बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या सहा महिन्यांनंतरच त्यांचा मृत्यू झाला.

23 व्या वर्षी बनल्या IAS; स्वाती मीना नाईक यांचं नाव ऐकताच गुंडांना फुटतो घाम!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा