'एक बाईच दुसऱ्या बाईची...', शेवटी तिलाच सांगावं लागलं काय ते खरं!
Photo Credit; instagram
जया किशोरी एक कथाकार आणि भगवान श्रीकृष्णाच्या भक्त आहेत.
Photo Credit; instagram
जया किशोरीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्या एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची शत्रू असते असं सांगत आहेत.
Photo Credit; instagram
पण, जया किशोरी असं का म्हणाल्या? असा अनेकांना प्रश्न पडला असेल... चला मग याविषयी जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
जया किशोरी म्हणतात की एक स्त्रीच, दुसऱ्या स्त्रीची शत्रू असते, हे अगदी खरे आहे.
Photo Credit; instagram
आजच्या काळात एक स्त्री दुसऱ्या स्त्रीवर जितकी कमेंट करते तितके पुरुष कोणत्याही स्त्रीवर कमेंट करत नाहीत.
Photo Credit; instagram
पुढे जया किशोरी सांगतात की, काही घरांमध्ये अजूनही वृद्ध महिलाच नियम बनवत आहेत. उदाहरणार्थ, घरातील सुना काय काम करतील, काय खातील किंवा कशा आणि कधी झोपतील.
Photo Credit; instagram
पण, तीच वृद्ध महिला समाजासमोर जाऊन आपल्या सुनेसाठी उभी राहिली, तर ते शौर्य मानले जाणार नाही.
Photo Credit; instagram
असे जर झाले तर स्त्रीचे एक पाऊल समाजात बदल घडवून आणेल. मग कोणत्याही पुरुषाचे कोणत्याही महिलेला त्रास देण्याचे किंवा टीका करण्याचे धाडस होणार नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'एक बाईच दुसऱ्या बाईची...', शेवटी तिलाच सांगावं लागलं काय ते खरं!