Photo Credit; instagram

Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच लकी! पतीला बनवतात करोडपती

Photo Credit; instagram

ज्योतिष अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीची जन्मतारखी त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींवर प्रभावित असते. 

Photo Credit; instagram

काही खास तारखेला जन्मलेल्या महिला आपल्या नशिबाच्या जोरावर पतीला धनवान आणि यशस्वी बनवू शकतात.

Photo Credit; instagram

ज्या मुलींचा जन्म 5, 14 किंवा 23 तारखेला झालेला आहे, त्यांचा मुलांक 5 असतो.

Photo Credit; instagram

अंक शास्त्रानुसार, मुलांक 5 च्या महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान असतात. त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणतात.

Photo Credit; instagram

या महिला त्यांच्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवत विश्वासाने पुढे जातात. पतीच्या प्रत्येक सुख:दुखात त्या सहभागी होतात.

Photo Credit; instagram

या तारखेला जन्मलेल्या महिला त्यांच्या पतीसाठी भाग्यवान असतातच पण त्यांच्यातही कमालीचा आत्मविश्वास असतो.

Photo Credit; instagram

सूत्रांच्या आधारावर या मुलांकाबाबत माहिती देण्यात आलीय. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.

पुढील वेब स्टोरी

Health Tips: डाएटमधून 'हे' पदार्थ आताच बाहेर काढा! नाहीतर तुमचं आरोग्य...

इथे क्लिक करा