Photo Credit; instagram
Arrow
कोल्हापूरचा नादच खुळा... राधानगरीच्या अप्रतिम सौंदर्याचा ड्रोनमधून नजराणा
Photo Credit; instagram
Arrow
महाराष्टात पावसाचा जोर वाढला आहे. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
गेल्या चार दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
कोल्हापुरात पूरस्थिती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अशास्थितीत ड्रोनने राधानगरी धरणाचे काही नयनरम्य दृश्य टिपण्यात आले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
डोळ्याचे पारणे फेडणारे हे सुंदर दृश्य पाहून तुम्हीही यामध्ये मंत्रमुग्ध व्हाल.
Photo Credit; instagram
Arrow
मुसळधार पावसामुळे पातळी वाढलेल्या या राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलीत दरवाजे उघडण्यात आले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
अगदी दुधासारख्या फेसाळणाऱ्या या धरणाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
Ashish Vidyarthi चं दुसऱ्या लग्नानंतर बदललं आयुष्य, एकत्र घालवले खास क्षण; म्हणाले..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Numerology : 'या' मुलांकाचे लोक असतात भयंकर अहंकारी...
फक्त 40 दिवस दारू बंद करा, होतील 'एवढे' फायदे...
रोज मूठभर फुटाणे खाण्याचा फायदा माहितीये? वाचा...
स्वस्त मिळणारं 'हे' ड्राय फ्रूट, पुरूषांच्या नसानसात भरेल ताकद