Photo Credit; instagram

तुमचाही Maldives ला फिरायचा प्लॅन? खर्च किती माहितीये का?

Photo Credit; instagram

जर तुम्हीही मालदीवला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ट्रीपला खर्च किती येतो हे जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

मालदीवचे तिकीट कमी पैशात बुक करण्यासाठी, तुम्ही तिकीटांची बुकिंग अॅडव्हान्समध्ये करू शकता. 

Photo Credit; instagram

नवी दिल्लीतून मालदीवला जाण्यासाठी विमानाची तिकीट 20,000 रुपये आहे. पोहोचायला जवळपास चार तास लागतात.

Photo Credit; instagram

मालदीवला भेट देण्यासाठी भारतीयांना अॅडव्हान्स व्हिसासाठी अर्ज करण्याची गरज नाही. 

Photo Credit; instagram

येथे जाऊन 30 ते 90 दिवसांसाठी ऑन अरायव्हल व्हिसा मोफत मिळू शकतो. 

Photo Credit; instagram

तुम्हाला फक्त व्हॅलिड पासपोर्ट, व्हॅलिड तिकीट, मालदीवमधील हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये राहिल्याचा पुरावा आणि तुमच्या मुक्कामादरम्यान झालेल्या खर्चाचा पुरावा द्यावा लागेल.

Photo Credit; instagram

मालदीव हे लक्झरी डेस्टिनेशन येथे आंतरराष्ट्रीय रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स आहेत. 

Photo Credit; instagram

आलिशान ठिकाणी एका रात्रीच्या मुक्कामासाठी खोलीचे दर 20,000 रुपये ते 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहेत. 

Photo Credit; instagram

छोट्या बेटांवरील रिसॉर्टमध्ये तुम्हाला 3,500 रूपयांमध्येही रुम मिळू शकतात.

Photo Credit; instagram

साहसप्रेमींसाठी मालदीव हे एक खास ठिकाण मानले जाते. येथे जाऊन तुम्ही कयाकिंग, फिशिंग, पॅरासेलिंग, जेट स्कीइंग उपक्रमांचा आनंद घेऊ शकता. 

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मेलेल्या मुली; भविष्यात इंजिनीअर, वकील नाही तर...

इथे क्लिक करा