Photo Credit; instagram

भारतातील 'या' नयनरम्य ठिकाणी परमिट नसेल, तर No Entry!

Photo Credit; instagram

परदेशात जाण्यासाठी व्हिसा आणि परमिटची आवश्यकता असते याबाबत आपण नेहमीच ऐकतो.

Photo Credit; instagram

पण तुम्हाला माहिती आहे का की भारतातही अशी काही ठिकाणे आहेत जिथे परमिटशिवाय जाता येत नाही? होय, हे खरं आहे.

Photo Credit; instagram

भारतातील अशी कोणती ठिकाणे आहेत जिथे जाण्यासाठी भारतीयांनाही परमिट घ्यावे लागते याविषयी जाणून घेऊया. 

Photo Credit; instagram

अरुणाचल प्रदेशला भेट देण्यासाठी तुम्हाला इनर लाइन परमिटची आवश्यकता असते. 

Photo Credit; instagram

सुमारे एक महिन्यासाठी वैध असणारा हा परमिट, सिंगल आणि ग्रुप अशा दोन्ही प्रकारचा असतो. 

Photo Credit; instagram

लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश स्वच्छ समुद्रकिनारे आणि पाण्याखालील अॅक्टिव्हिटींसाठी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. 

Photo Credit; instagram

नागालँडची स्थानिक रीतिरिवाजांसाठी ओळखले जाते. येथे आदिवासी समाज बहुसंख्य आहे. 

Photo Credit; instagram

नागालँडची सीमा ही म्यानमारशी लगत आहे. जिथे जाण्यासाठी इनर लाईन परमिट आवश्यक आहे. 

Photo Credit; instagram

अलीकडच्या काळात लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. येथे काही ठिकाणी भेट देण्यासाठी परमिट आवश्यक आहे. 

Photo Credit; instagram

चीन आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या लडाखचा सुंदर डोंगराळ भाग अतिशय संवेदनशील मानला जातो. 

पुढील वेब स्टोरी

 Belly Fat: पोट सुटलंय, वजन वाढलंय? मग दररोज खा 'या' भाज्या...

इथे क्लिक करा