Photo Credit; instagram
Valentine Day साठी प्लॅन करताय? ही आहेत बजेट फ्रेंडली ठिकाणं!
Photo Credit; instagram
7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे पर्यंत या आठवड्यातील प्रत्येक दिवस खास असतो.
Photo Credit; instagram
हे सर्व दिवस प्रेमाचे मानले जातात. अशावेळी पार्टनरसोबत व्हॅलेंटाईन खास साजरा करण्यासाठी या ठिकाणांना भेट द्या.
Photo Credit; instagram
मेघालयची राजधानी असलेले शिलाँग शहर तिथल्या अनोख्या निसर्गसौंदर्यासाठी ओळखले जाते.
Photo Credit; instagram
शिलाँगमध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत, जिथे तुम्ही भेट देऊन पार्टनरसोबत रोमँटिक वेळ घालवू शकता.
Photo Credit; instagram
आंध्र प्रदेशातील होशर्ली हिल्स येथे पार्टनरसोबत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करू शकतो.
Photo Credit; instagram
डोंगर-दऱ्यांच्या सौंदर्यामुळे उटी हे व्हॅलेंटाईन डेसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.
Photo Credit; instagram
शिमला हे केवळ हनिमून ठिकाणांपैकी एक नाही तर ते भारतातील सर्वात रोमँटिक शहर देखील आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'ब्युटी विथ ब्रेन'! ग्लॅमरस राजकारणी प्रणिती शिंदेंचे पाहा हे 10 Photo
इथे क्लिक करा
Related Stories
महाराष्ट्रातच करा Honeymoon, रोमँटिक ठिकाणांची पाहा ही यादी
भारतात अनुभवा वेनिस 'Honey Moon'साठी आहे रोमॅंटिक ठिकाण!
तुम्हालाही व्हायचंय श्रीमंत? मग, आजच बदला 'या' 5 सवयी!
Valentine Day ला आपल्या पार्टनरसोबत 'ही' रोमँटिक ठिकाणं करा एक्सप्लोर!