Photo Credit; instagram
महाराष्ट्रातच करा
Honeymoon
, रोमँटिक ठिकाणांची पाहा ही यादी
Photo Credit; instagram
अनेकजण हनिमूनसाठी मनाली, शिमला, जम्मू-काश्मीरसारख्या ठिकाणांची निवड करतात.
Photo Credit; instagram
आज आपण महाराष्ट्रातील अशा ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात जे हनिमूनसाठी बेस्ट आहेत.
Photo Credit; instagram
खडकवासला पुण्यापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. येथे तुम्हाला धबधब्याचे सुंदर दृश्यही पाहता येईल.
Photo Credit; instagram
हा धबधबा पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच रोमँटिक वाटेल. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत याचा आनंद घेऊ शकता.
Photo Credit; instagram
महाबळेश्वर हे मुंबई-पुण्यापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असल्याने सर्वसामान्यांसाठी हनिमूनचे लोकप्रिय ठिकाण आहे.
Photo Credit; instagram
पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर लवासा ही अप्रतिम सिटी आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला परदेशात असल्यासारखे वाटेल.
Photo Credit; instagram
लवासा हे इटलीसारख्या सुंदर शहराचा अनुभव देते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही इथे याल तेव्हा तुम्हाला खूप आनंद होईल.
Photo Credit; instagram
लोणावळा शहर हे सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे, ते महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पांढरे कपडे घालणाऱ्या लोकांचा कसा असतो स्वभाव?
इथे क्लिक करा
Related Stories
तुमचाही Maldives ला फिरायचा प्लॅन? खर्च किती माहितीये का?
तुम्हालाही व्हायचंय श्रीमंत? मग, आजच बदला 'या' 5 सवयी!
Valentine Day साठी प्लॅन करताय? ही आहेत बजेट फ्रेंडली ठिकाणं!
Valentine Day ला आपल्या पार्टनरसोबत 'ही' रोमँटिक ठिकाणं करा एक्सप्लोर!