Photo Credit; instagram

Solo Trip: सोलो ट्रीपचा असा करा प्लान... ते ही स्वस्तात!

Photo Credit; instagram

प्रवासामुळे जीवनात एक चांगला आणि वेगळा दृष्टीकोन मिळतो.

Photo Credit; instagram

कुटुंब आणि मित्रांसह प्रवास करण्याव्यतिरिक्त, काही लोकांना एकट्याने प्रवास करायला आवडतो.

Photo Credit; instagram

पण सोलो ट्रीप अनेकांना खर्चिक वाटते. जर तुम्हाला हा प्रवास स्वस्तात करायचा असेल तर काही टिप्स समजून घ्या.

Photo Credit; instagram

बजेट बनवा: प्रवास करण्यापूर्वी तुमचे बजेट ठरवा. बजेट ठरवून, प्रवास करताना त्यानुसार खर्च करा.

Photo Credit; instagram

लोकल ट्रान्सपोर्ट: जर तुम्हाला सोलो ट्रिपमध्ये स्वस्तात प्रवास करायचा असेल तर कधीही कार बुक करू नका. स्थानिक बस आणि रेल्वेने प्रवास करा.

Photo Credit; instagram

सोलो ट्रीपमध्ये मोठ्या हॉटेलमधलं जेवण कधीही खाऊ नका. स्ट्रीट फूड किंवा छोटे ढाबे इथे जेवण करा.

Photo Credit; instagram

खरेदी टाळा: एकट्याने प्रवास करताना खरेदी अजिबात करू नका. पर्यटन स्थळांवर वस्तू महाग असतात ज्यामुळे तुमचे बजेट बिघडू शकते.

Photo Credit; instagram

तुम्ही एकटे फिरायला जात असाल तर शक्य तितके चालण्याचा प्रयत्न करा. कमी अंतराच्या ठिकाणी गाडी नेऊ नका.

पुढील वेब स्टोरी

Ambani च्या सेलिब्रेशमध्ये रितेश देशमुखने का जोडले हात?

इथे क्लिक करा