Photo Credit; instagram
भारतात अनुभवा वेनिस 'Honey Moon'साठी आहे रोमॅंटिक ठिकाण!
Photo Credit; instagram
व्हेनिस हे इटलीचे प्रमुख शहर आहे. तेथील सौंदर्य तुम्ही फोटो किंवा व्हिडिओंमध्ये पाहिलेच असेल.
Photo Credit; instagram
पण भारतातही व्हेनिस सारखे सुंदर शहर आहे हे तुम्हाला माहितीये का?
Photo Credit; instagram
केरळमधील अलेप्पी शहर खूप सुंदर आहे. येथील सौंदर्य सर्वांचे मन जिंकते.
Photo Credit; instagram
बॅकवॉटर आणि समुद्रकिनारे यामुळे याला व्हेनिस म्हटले जाते.
Photo Credit; instagram
जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल तर अलेप्पीला नक्की भेट द्या.
Photo Credit; instagram
अलेप्पीमध्ये गोंडोला बोट नाही, पण तुम्ही पाण्यात हाऊसबोट क्रूझचा आनंद नक्कीच घेऊ शकता.
Photo Credit; instagram
येथे हाउसबोटमध्ये राहण्यासाठी एका रात्रीची किंमत 12000 रुपयांपासून सुरू होते.
Photo Credit; instagram
अलेप्पी ते कोची या बोट प्रवासासाठी कपल्सना 48000 रुपये मोजावे लागतील.
Photo Credit; instagram
फार कमी लोकांना माहीत असेल, पण अलेप्पी हे शहर खाण्यापिण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
IAS अतहर यांच्या डॉक्टर पत्नीने शेअर केले खास फोटो!
इथे क्लिक करा
Related Stories
पावसातलं प्रेमात पाडणारं पुणं... 'ही' 10 ठिकाणं पाहाच!
तुम्हालाही व्हायचंय श्रीमंत? मग, आजच बदला 'या' 5 सवयी!
Valentine Day साठी प्लॅन करताय? ही आहेत बजेट फ्रेंडली ठिकाणं!
Valentine Day ला आपल्या पार्टनरसोबत 'ही' रोमँटिक ठिकाणं करा एक्सप्लोर!