Photo Credit; instagram

Arrow

'तुझ्या नजरेने जीव केला वेडा',  मराठमोळ्या वैदेही परशुरामीचे 'हे' 10 फोटो पाहाच!

Photo Credit; instagram

Arrow

वैदेही ही एक प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना आहे. तिने अनेक कथ्थक स्पर्धा जिंकल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

वैदेही परशुरामीचा जन्म 01 फेब्रुवारी 1992 रोजी मुंबईत झाला.

Photo Credit; instagram

Arrow

वैदेहीने 2010 मध्ये 'वेड लावी जीवा' या मराठी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

2012 मध्ये तिने 'मिस क्लीन अँड क्लियर' हा किताब जिंकला आणि सलग दोन वर्षे ती त्यांची ब्रँड अॅम्बेसेडर होती.

Photo Credit; instagram

Arrow

2016 मध्ये तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत वजीर चित्रपटात छोटी भूमिका साकारली होती.

Photo Credit; instagram

Arrow

रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटातूनही ती रुपेरी पडद्यावर झळकली होती.

Photo Credit; instagram

Arrow

वैदेहीचं निरागस सौंदर्य पाहता तिचे चाहते तिला महाराष्ट्राची कतरिना असंही म्हणतात.

Photo Credit; instagram

Arrow

तिने 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिकाही साकारली होती.

Photo Credit; instagram

Arrow

वैदेही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. याच्यामाध्यमातून ती तिच्या अपडेट्स चाहत्यांना देते.

Photo Credit; instagram

Arrow

तिची प्रत्येक पोस्ट पाहून कुणीही वैदेहीच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. कारण, ती दिसतेच इतकी सुंदर.

मुंबईजवळची 6 परफेक्ट ठिकाणं... वीकेंड जाईल भन्नाट

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा