Photo Credit; instagram

Arrow

Shweta Tiwari चे साडीमधील 'हे' 10 ग्लॅमरस Photo, एकदा तरी पाहाच!

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता तिवारी ही एक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये गाजलेली अभिनेत्री आहे. ती नेहमीच तिच्या फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

टीव्ही मालिकांमधून करिअरची सुरूवात करून, श्वेताने बॉलिवूडपासून ते भोजपूरी चित्रपटांपर्यंत काम केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता तिवारी सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिचे अनेक फोटो शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

वयाच्या ४२ व्या वर्षीही श्वेताचा फिटनेस जबरदस्त आहे. ती वेस्टर्नसह पारंपारिक आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

ती तिचे साडीमधील अनेक फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. प्रत्येकजण श्वेताचे कौतुक करते.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोमध्ये श्वेता तिवारी शिमरी लाइट ग्रीन रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळतो.

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता तिच्या हॉट आणि बोल्ड लुकने सर्वांचेच लक्ष वेधून घेते. तिच्या फोटोंवर नेहमी लाइक्सचा वर्षाव होत असतो.

Photo Credit; instagram

Arrow

लाल रफल साडीमध्ये श्वेता भारीच दिसतेय. यावर तिने काळ्या रंगाचा फुल स्लीव्ह ब्लाउज कॅरी केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोमध्ये श्वेताने पिवळ्या रंगाची जरी आणि नक्षीकाम असलेली साडी नेसली आहे. तिने हॉट अंदाजात पोज दिली आहे.

IPS अंशिका वर्माचे 10 अत्यंत सुंदर Photo!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा