Photo Credit; instagram

Arrow

IPS अंशिका वर्माचे 10 अत्यंत सुंदर Photo!

Photo Credit; instagram

Arrow

उत्तर प्रदेश कॅडरची IPS अंशिका वर्मा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते.

Photo Credit; instagram

Arrow

म्हणतात ना ब्यूटी विथ ब्रेन, अंशिका वर्मा याचं खरं उदाहरण आहे. ती सुंदर तर आहेच पण तितकीच हुशारही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

IPS अंशिकाने गलगोटिया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून बीटेक केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अंशिकाने 2020 मध्ये नागरी सेवा परीक्षेत 136 वा क्रमांक मिळविला.

Photo Credit; instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, अंशिकाने प्रयागराजमध्ये राहून नागरी सेवा परीक्षेची तयारी केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

अंशिकाला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले नाही, पण हार न मानता तिने करूनच दाखवलं.

Photo Credit; instagram

Arrow

यूपीएससीच्या तयारीदरम्यान अंशिकाने सेल्फ नोट्सवर जास्त लक्ष केंद्रित केले. आता ती या परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रेरित करते.

Photo Credit; instagram

Arrow

अंशिका लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. तिने अनेक पुरस्कारही जिंकले आहेत.

प्रियंका चोप्रा 620 कोटींची मालकिण, अभिनयाशिवाय कुठून कमावते एवढे पैसे?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा