Photo Credit; instagram
Arrow
1000 ची नोट पुन्हा येणार? RBI गव्हर्नर दास यांनी दिलं उत्तर
Photo Credit; instagram
Arrow
रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा परत मागवल्या आहेत. ते 23 मे 2023 पासून एक्सचेंज करता येणार आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी, रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा 1000 रुपयांच्या नोटा जारी करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यावर RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, '1000 रुपयांची नवी नोट आणण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. हा एक प्रकारचा अवघड प्रश्न आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
'त्यावर सध्या चर्चा करू नये, बाजारात इतर मूल्यांच्या पुरेशा नोटा आहेत.' असे मत शक्तिकांत दास यांनी व्यक्त केले.
Photo Credit; instagram
Arrow
दास पुढे म्हणाले, '2000 रुपयांची नोट सध्या कायदेशीर निविदा राहील. 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलण्याची मुदत आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
कोणतीही व्यक्ती देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन 20 हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बदलू शकते.
Photo Credit; instagram
Arrow
जर एखाद्याने 2000 रुपयांच्या नोटा आपल्या खात्यात जमा केल्या तर त्याला जमा करण्याशी संबंधित सर्व नियमांचे पालन करावे लागेल.
Photo Credit; instagram
Arrow
2000 रुपयांच्या नोटा ग्रामीण भागात आणि शहरांमधील बिझनेस करस्पाँडंट सेंटरवर देखील बदलल्या जाऊ शकतात.
Photo Credit; instagram
Arrow
आरबीआयच्या नियमानुसार, बँक खातेधारकांना एका दिवसात 4000 रुपयांच्या मर्यादेत बिझनेस करस्पॉन्डंट सेंटरद्वारे 2000 रुपयांच्या नोटा बदलून मिळू शकतात.
IPL 2023 : शतकांचा पाऊस... 9 फलंदाजांनी केली धडाकेबाज खेळी
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पाहा काय आहे सोन्याचा आजचा दर, मुंबई तर..
अंबानींची होणारी सून राधिका मर्चंटचं शिक्षण किती?
अनंत अंबानींचं शिक्षण किती? रिलायन्समध्ये आहेत 'या' पदावर
अब्जाधीश वडील, PM पती... पण, अक्षता मूर्ती जगतात सिंपल लाइफस्टाइल! Photo