Photo Credit; instagram

Arrow

102 किलो वजनाची महिला कशी झाली एवढी सडपातळ?

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी (Weight loss) करण्यासाठीं सध्याच्या काळामध्ये खूप सारे वेगवेगळे प्रयोग केले जातात. 

Photo Credit; instagram

Arrow

काही लोकांचे वजन कमी होऊन जाते तर, काहींचे वजन कमी होतच नाही. आज अशाच एका जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनबद्दल आपण जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईत राहणाऱ्या जान्हवी राव या ३४ वर्षीय महिलेचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सारेच अवाक् झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

जान्हवीने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल सांगितलं आहे, तिने १०२ किलोवरून चक्क ४४ किलो वजन घटवलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्याच्या प्रवासात ती सकाळी उठून वजन बघते. त्यानंतर पाणी पिते आणि ४ बदाम, ४ अक्रोड खाते.

Photo Credit; instagram

Arrow

एक गोष्ट तिने सोडली नाही ती म्हणजे कॉफी. ती एक कप कॉफी प्यायची. नाश्त्यामध्ये ती इडली, उपमा, पोहा, पॅनकेक, स्प्राउट्स आणि फळं खाते.

Photo Credit; instagram

Arrow

मधल्या वेळेत ती ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी पिते. दुपारच्या जेवणात भाज्या आणि जर नाश्ता नीट नसेल केला तर ती दह्यासोबत दलिया खाते. 

Photo Credit; instagram

Arrow

स्नॅक्समध्ये ती शेंगदाणे आणि चणे किंवा सुखी भेळ खाते. रात्रीचं जेवण ती खुप लाइट घेते. त्यात कोणतीही चपाती, भाकरी खात नाही.

Photo Credit; instagram

Arrow

रात्रीच्या जेवणात ती फक्त भाजी, दही आणि डाळ घेते. व्यायामात ती कार्डिओ ट्रेनिंग, स्ट्रेन्थ आणि वेट ट्रेनिंग अशा ३ पद्धती करते.  

Photo Credit; instagram

Arrow

सोमवारी ती लोअर बॉडी व्यायाम करते. यामध्ये, वाइड स्कॉट्स, लंजेस करते.

Photo Credit; instagram

Arrow

मंगळवारी ती अप्पर बॉडी व्यायाम करते. यामध्ये, बायसेप्स, ट्रायसेप्स आणि लॅटेरल किंवा फ्रंट रेझेस करते.

Photo Credit; instagram

Arrow

बुधवारी ती पॉवर योगा आणि कार्डिओ करते. गुरूवारी ती स्टेपर्स आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंग, प्लंक्स, साइड प्लंक्स करते.

Photo Credit; instagram

Arrow

शुक्रवार लाइट डे असल्यामुळे ती साधंच वर्कआउट करते. यासोबतच ती रनिंग आणि सायकलिंगही करते.

मुंबईकरांनो Alibaug मधील 'ही' 10 रोमांचक ठिकाणं पाहिलीत का?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा