Photo Credit; instagram
Arrow
चक्क! 20 लाख रूपये केले खर्च, 57 वर्षीय 'टॅटू वुमन'चा लुक चर्चेत...
Photo Credit; instagram
Arrow
या महिलेने फक्त चेहरा सोडून तिच्या शरीराच्या ९० टक्के भागावर टॅटू काढले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
जर्मनीची केर्स्टिन ट्रिस्टन सोशल मीडियावर 'टॅटू वुमन' म्हणून प्रसिद्ध आहे.
Photo Credit; instagram
Arrow
केर्स्टिनने टॅटू बनवण्यासाठी आपले सर्व बचत केलेले पैसे खर्च केले. तिने 20 लाखांपेक्षा जास्त खर्च केला.
Photo Credit; instagram
Arrow
काही तरी नवीन करण्याची कल्पना 7 वर्षांपूर्वी सुचल्याचे ती सांगते. त्यानंतर संपूर्ण शरीरावर तिने टॅटू काढले.
Photo Credit; instagram
Arrow
8 वर्षांपूर्वीची केर्स्टिन आणि आताची केर्स्टिन यामध्ये खूप बदल घडला आहे. तिचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून तिला लोक ओळखत नाहीत.
Photo Credit; instagram
Arrow
केर्स्टिनचे इंस्टाग्रामवर 2 लाख फॉलोअर्स आहेत. जिथे ती तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोज शेअर करत असते.
Photo Credit; instagram
Arrow
काही लोक केर्स्टिनच्या टॅटूची प्रशंसा करतात तर काही लोक तिच्यावर कमेंट्स करतात.
प्रपोज करताना रिजेक्शनची वाटते भीती? मुलांच्या 'या' गुणांमुळे मुली देतात नकार...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दिशाचा बिकिनीत जलवा, समुद्रकिनारी कल्ला
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!