Photo Credit; instagram
Arrow
31 वर्षीय अभिनेत्री करणार लग्न, कोणत्या हिरोसोबत सुरूये सीक्रेट अफेअर?
Photo Credit; instagram
Arrow
मृणालच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अभिनेत्री लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ती एका तेलगू अभिनेत्याला डेट करतेय आणि ती हे नाते पुढे नेण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं जात आहे..
Photo Credit; instagram
Arrow
निर्माता अल्लू अरविंद यांच्या वक्तव्यानंतर मृणालच्या लग्नाची चर्चा सुरू झाली.
Photo Credit; instagram
Arrow
मृणालला सीता रामम या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. अवॉर्ड शोमध्ये तिनेही लवकरच लग्न करणार असल्याचं सांगितलं.
Photo Credit; instagram
Arrow
निर्माता म्हणाला होता, मृणालने हैदराबादमध्ये स्थायिक व्हावं अशी माझी इच्छा आहे. यानंतर ती तेलगू अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली.
Photo Credit; instagram
Arrow
मृणालचा आंख मिचोली हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. उमेश शुक्ला यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.
Amitabh यांनी सांगितला धाकट्या भावाचा न ऐकलेला 'तो' खास किस्सा!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!