Photo Credit; instagram

Arrow

Shruti Hasan: 37 वर्षीय अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकलं लग्न?

Photo Credit; instagram

Arrow

कमल हसनची मुलगी आणि प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसन तिच्या फिल्मी करिअरसोबतच तिच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

श्रुती हसन बऱ्याच दिवसांपासून शंतनू हजारिकाला डेट करत आहे. दोघेही एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. 

Photo Credit; instagram

Arrow

पण आता ओरीने या कपलबद्दल काहीतरी सांगितलं आहे, ज्यानंतर श्रुतीने तिच्या बॉयफ्रेंडशी गुपचूप लग्न केल्याची चर्चा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ओरीने Reddit वर 'आस्क मी एनिथिंग' सेशन केले. यादरम्यान त्याला विचारण्यात आले की, फोटोसाठी त्याला कोणत्या सेलिब्रिटीने अॅटिट्यूड दाखवला आहे का?

Photo Credit; instagram

Arrow

यावर ओरीने क्षणाचाही विलंब न लावता श्रुती हसनचे नाव घेतले. ओरीने सांगितले की, श्रुती हसनने एका कार्यक्रमात तिची अत्यंत असभ्य वर्तणूक दाखवली होती. 

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर ओरीने शंतनूला श्रुती हासनचा बॉयफ्रेंड नाही तर तिचा नवरा म्हटलं, त्यानंतर श्रुतीने गुपचूप लग्न केल्याची चर्चा सुरू झाली. 

Photo Credit; instagram

Arrow

ओरी म्हणाला, 'मला खूप वाईट वाटले, पण काहीतरी गैरसमज झाला असावा, कारण श्रुतीच्या पतीसोबत माझे खूप चांगले नाते आहे.' 

Photo Credit; instagram

Arrow

ओरीने शंतनूला श्रुती हासनचा नवरा म्हटलं. मात्र या कपलने खरोखरच गुपचूप लग्न केलं आहे की नाही हे तेच सांगू शकतील.

Photo Credit; instagram

Arrow

37 वर्षीय श्रुती हसनने लग्नाबद्दल बोलताना जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, तिचा लग्नाचा कोणताही विचार नाही कारण तिला लग्नाची भीती वाटते.

Belly Fat कमी करण्यासाठी 'हा' व्यायाम म्हणजे फक्त वेळेचा सत्यानाश!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा