Photo Credit; instagram

Arrow

बॅकलेस ब्लाउज अन् मल्टीकर लेहेंगा, 39 वर्षीय अभिनेत्रीचा मनमोहक गरबा लुक!

Photo Credit; instagram

Arrow

देशभरात यावर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Photo Credit; instagram

Arrow

सेलिब्रिटीही या गरबा-दांडियात सहभागी झाले आणि रंगीबेरंगी पोशाखांसह फॅशनची झलक दाखवली. 

Photo Credit; instagram

Arrow

नुकतेच अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने गरबा ड्रेसमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे सर्वांनाच आवडले आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

करिश्मा तन्ना हिने हेवी फ्लेअर असलेला प्रिंटेड अॅंकल लेन्थ लेहेंगा घातला होता जो खूपच सुंदर होता. मल्टीकलर लेहेंग्यासह तिचा गुजराती लुकही सुंदर होता.

Photo Credit; instagram

Arrow

करिश्मा तन्नाने बॅकलेस ब्लाउजसह प्रिंटेड लेहेंगा कॅरी केला होता, ज्यामुळे हा युनिक आणि स्टाइलिश लुक झाला.

Photo Credit; instagram

Arrow

लेहेंगा-ब्लाउजसोबत, करिश्माने हेवी वर्क असलेला मॅचिंग दुपट्टाही कॅरी केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

हा पारंपारिक लुक पूर्ण करण्यासाठी तिने ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीसह हेवी मेकअप केला होता ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलले.

Bollywood सिंगरने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइझ, लिपलॉक फोटो व्हायरल!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा