Photo Credit; instagram

Arrow

Yoga: पोटाची चरबी झटपट कमी करण्यासाठी 5 आसनस्थ योगासने

Photo Credit; instagram

Arrow

रोजच्या धकाधकीच्या जीवनात फिटनेसकडे दुर्लक्ष होते. अशावेळी थोडावेळ काढून या ५ आसनस्थ योगांचा तुमच्या रूटीनमध्ये समावेश करा.

Photo Credit; instagram

Arrow

पोटाचा वाढलेला घेरा यामुळे झटपट कमी होईलच, याशिवाय तुम्ही निरोगी जीवन जगाल.

Photo Credit; instagram

Arrow

लोटस पोझिशन योगा करताना मांडी घाला आणि ताठ बसा, यामुळे पोटावर ताण येईल. 30 सेकंद रोखून ठेवा आणि मग सोडा, पुन्हा करा.

Photo Credit; instagram

Arrow

सीटेड फॉरवर्ड बेंड करताना पाय सरळ ठेवा आणि शरीराचा वरचा भाग पायाकडे झुकवा. हातांनी पायांची बोटं धरा आणि खोल श्वास घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

बोट पोझ करताना पोटावर ताण येऊद्या. बसलेल्या ठिकाणी पाय वर करा आणि हात पायाच्या दिशेने घेऊन जा. 30 सेकंद धरून ठेवा, नंतर सोडा.

Photo Credit; instagram

Arrow

हाफ प्लफ पोझ करताना तुमच्या पोटाच्या अवयवांना उत्तेजित करा.आधी पाठीवर झोपा, आपले पाय वर करा आणि आपल्या डोक्याच्या मागे वळवा आणि श्वास घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

काऊ फेस पोझ करताना पोटावर ताण येऊद्या. आपले पाय स्टॅक करा, ताठ बसा आणि दोन्ही हात पाठीमागे पकडा. प्रत्येक बाजूने 30 सेकंद धरून ठेवा.

मुंबई लोकलमध्ये गरबा, ज्येष्ठांसह प्रवाशांनी धरला ठेका! Video

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा