Photo Credit मुंबई tak

Arrow

Pune : पिंपरीत होर्डिंग कोसळल्याने 5 जणांचा जागीच मृत्यू!

Arrow

पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत भागात एक भयावह धक्कादायक घटना घडली आहे.

Arrow

होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती रावेत पोलिसांनी दिली आहे.

Arrow

पुण्यात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असताना हा प्रकार घडला.

Arrow

पावसापासून बचावासाठी नागरिकांनी या होल्डिंगचा आधार घेतला होता.

Arrow

होर्डिंग कोसळल्याने 8 जण याखाली अडकले. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला.

Arrow

घटनेनंतर तत्काळ प्रशासनाकडून बचावकार्य सुरू झाले.

Arrow

मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

तुम्हालाही सतावतोय पोटाचा घेर? वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता 'रामबाण'; 'हे' आहेत फायदे

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा