Photo Credit; instagram

Arrow

6 महिने तुरुंगवास, प्लास्टिक सर्जरीमुळे करिअर उद्ध्वस्त, आता कुठेय ती 'साकी-साकी गर्ल'?

Photo Credit; instagram

Arrow

साकी-साकी या गाण्यातून आपल्या बोल्डनेसने सर्वांचं लक्ष वेधून घेणारी कोएना मित्रा सध्या इंडस्ट्रीतून गायब आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिअॅलिटी शो 'बिग बॉस 13' मध्ये ती शेवटची दिसली होती. तेव्हापासून ती इंडस्ट्रीतून गायब आहे. मात्र, त्यापूर्वीही ती मोठ्या पडद्याचा भाग नव्हती.

Photo Credit; instagram

Arrow

कोएना सध्या लॉस एंजेलिसमध्ये राहते. स्क्रीन टेस्ट देण्यासाठी ती तिथे गेली होती, पण भारतात परतली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

कोएनाचे आयुष्य खूप वादग्रस्त राहिले आहे. तिच्यावर चेक बाऊन्स झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं, त्यानंतर तिला 6 महिने तुरुंगात काढावे लागले होते.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय कोएना तिच्या चेहऱ्याच्या प्लास्टिक सर्जरीमुळेही चर्चेत आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

कोएनाच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या अनेकांनी पाहिल्या होत्या. मात्र, नंतर एका मुलाखतीत कोएनाने प्लास्टिक सर्जरी केल्याचं मान्य केलं.

Photo Credit; instagram

Arrow

कोएना म्हणाली होती, 'प्लास्टिक सर्जरीमुळे तिला इंडस्ट्रीतील काही लोकांकडून खूप काही ऐकावं लागायचं.'

Photo Credit; instagram

Arrow

प्रकरण इतके वाढले होते की सर्वांनी कोएनाला काम देण्यास नकार दिला.

Photo Credit; instagram

Arrow

कोएना अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सचा भाग असताना, तिला तिच्या सर्जरीवरून ऐकवलं जायचं.

फिटनेस फ्रीक Shilpa Shetty चा पचनासाठी 'खास DIY' फॉर्म्युला, तुम्हीही ट्राय करून बघा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा