Photo Credit; instagram

Arrow

मीराबाईंच्या लुकसह क्लासिकल नृत्य... 75 वर्षीय हेमा मालिनींचं पंतप्रधानानींही केलं कौतुक!

Photo Credit; instagram

Arrow

हेमा मालिनी बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल असण्यासोबतच एक उत्तम क्लासिकल नृत्यांगना आहेत. नुकतंच त्यांनी मथुरेत झालेल्या कार्यक्रमात परफॉर्म करून सर्वांची मने जिंकली.

Photo Credit; instagram

Arrow

हेमा मालिनींनी ब्रिजराज उत्सव मथुरा 2023 मध्ये डान्स ड्रामाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमात मीराबाईची 525 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्या कृष्णभक्त मीराबाई बनल्या.

Photo Credit; instagram

Arrow

या खास प्रसंगी हेमा मालिनी यांनी हा डान्स ड्रामा केला. यातून मीराबाईंचे संपूर्ण जीवन दाखवले. 

Photo Credit; instagram

Arrow

हा डान्स ड्रामा पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही आले होते. परफॉर्मन्सच्या शेवटी त्यांनी अभिनेत्रीचा सत्कारही केला.

Photo Credit; instagram

Arrow

मोदींनी हेमा मालिनी यांना मीराबाईंचा पुतळा दिला. तसेच कार्यक्रमातील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, मीराबाईंची जयंती 23 ते 25 नोव्हेंबर दरम्यान साजरी केली जाते. अशा वेळी हेमा मालिनी स्टारर 1979 मध्ये आलेल्या 'मीरा' या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग मथुरा येथील रुपम टॉकीज येथे आयोजित करण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

हेमा मालिनी अनेकदा क्लासिकल आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करताना दिसतात.

Weight Loss: दररोज तूप खाल्ल्यास वजन वाढतं की कमी होतं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा