Photo Credit; instagram

Arrow

10 वर्षांच्या चिमुकलीचं धुमधडाक्यात लग्न; नंतर सर्वांवर का पसरली शोककळा?

Photo Credit; instagram

Arrow

मन हेलावणारी एक अशी घटना घडलीये जी ऐकून तुम्हालाही हादरा बसेल. एका १० वर्षांच्या चिमुकलीचं तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करून देण्यात आलं.

Photo Credit; instagram

Arrow

सर्वांच्या उपस्थित अगदी धुमधडाक्यात त्यांचं लग्न पार पडलं. मुलीचं नाव एमा एडवर्ड्स होतं.

Photo Credit; instagram

Arrow

एमा लहानपणापासूनच लग्नाचं स्वप्न पाहायची. तिचा बॉयफ्रेंड डेनियल मार्शल क्रिस्टोफर याने शाळेत असतानाच तिच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

पण, शिक्षिकेने त्यांना तसं करण्यास नकार दिला. नंतर २९ जूनला मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, जिथे त्यांचं लग्न झालं.

Photo Credit; instagram

Arrow

हे प्रकरण अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील आहे. पण एप्रिल २०२२ मध्ये एमाला लिम्फोब्लास्टिक ल्यूकेमिया (कर्करोग) झाल्याचे निदान झाले.

Photo Credit; instagram

Arrow

एमाच्या पालकांना आशा होती की त्यांची मुलगी कर्करोगावर मात करेल. मुलांमध्ये कर्करोगाचा हा सामान्य प्रकार आहे. त्यावर उपचारही आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पण जून महिन्यात एमाच्या पालकांना जे कळलं ते धक्कादायक होतं. तिच्याकडे फक्त काही दिवसच उरले होते. डॉक्टरही हतबल झाले. ते सुद्धा पुढे काही करू शकत नव्हते. 

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर एमाच्या आई-वडिलांनी त्यांच्या मुलीचं मॉक वेडिंग करण्याचा निर्णय घेतला. तयारी करण्यासाठी खूप कमी वेळ होता, सर्व घाईघाईत उरकण्यात आलं.

Photo Credit; instagram

Arrow

एमाच्या आईने सांगितलं की, 'माझ्या एका मैत्रिणीने मदत केली, एकीने बायबल पठन केलं. लग्नाला १०० पेक्षा जास्त लोक आले होते.'

Photo Credit; instagram

Arrow

एमाची आई डेनियलबद्दल म्हणाली, 'तो एक चांगला मुलगा आहे, एमावर त्याचं खूप प्रेम आहे. ' 

Photo Credit; instagram

Arrow

पण लग्नाच्या १२ दिवसातच एमाचा ल्यूकेमियाने मृत्यू झाला. ज्यामुळे सर्वांवर शोककळा पसरली.

AishWarya Rai: जया बच्चन यांचे बोलणे ऐकून ऐश्वर्याला कोसळलं रडू

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा