Photo Credit; instagram

Arrow

करुन दाखवलंच... 115 किलोच्या महिलेने डाएटिंगशिवाय घटवलं 50 किलो वजन!

Photo Credit; instagram

Arrow

आजच्या काळात बहुतेक लोक वाढलेल्या वजनाने हैराण झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

स्लिम आणि फिट राहण्यासाठी लोक जिममध्ये जातात, कडक डाएट करतात, सप्लिमेंट्स घेतात.

Photo Credit; instagram

Arrow

पण, काही लोक असे आहेत जे डाएटिंग न करता आणि जिममध्ये न जाताही वजन कमी करतात.

Photo Credit; instagram

Arrow

कुलजीत कौर असे एका महिलेचे नाव आहे जिने डाएटिंग न करता वजन कमी केले.

Photo Credit; instagram

Arrow

8 वर्षांच्या मुलाची आई कुलजीत कौरने डाएटिंग न करता आपले 50 किलो वजन कमी केले आहे. ती जिममध्येही कधीच गेली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

मुलाच्या जन्मानंतर एकीकडे कुलजीतचे वजन वाढत होते तर दुसरीकडे तिला पीसीओएस होते.

Photo Credit; instagram

Arrow

जर कुलजीतने तिचे वजन कमी केले नसते तर तिला गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकल्या असत्या.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर तिला ऑटोइम्यून असल्याचे निदान झाले ज्यामुळे तिचे शरीर हळूहळू कमकुवत होत होते.

Photo Credit; instagram

Arrow

कुलजीत हळूहळू डिप्रेशनच्या पहिल्या टप्प्यात पोहोचली. तिचे वजन इतके वाढले होते की ती सीट बेल्टही लावू शकत नव्हती.

Photo Credit; instagram

Arrow

50 किलो वजन कमी करण्यासाठी कुलजीतने फक्त तिच्या खाण्यावर ताबा ठेवला आणि शारीरिकदृष्ट्या अ‍ॅक्टिव्ह झाली.

Photo Credit; instagram

Arrow

सकाळी उठल्याबरोबर कुलजीत एक ग्लास कोमट पाणी प्यायची, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

Photo Credit; instagram

Arrow

कुलजीतने शारीरिक हालचाली सुरू करत चालणे आणि धावणे सुरू केले. त्याचा परिणाम हळूहळू दिसू लागला.

करुन दाखवलंच... 115 किलोच्या महिलेने डाएटिंगशिवाय घटवलं 50 किलो वजन!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा