Photo Credit facebook
Arrow
मध्यरात्री 90 फूट उंच मोबाइल टॉवर का चढला व्यक्ती?
Arrow
इंदूरमध्ये पैसे चोरल्याच्या संशयावरून एका वडिलांनी आपल्या मुलांना फटकारले. त्यामुळे मुलगा रागाच्या भरात घर सोडून निघून गेला.
Arrow
वडिलांना मुलाचं हे वागणं न पटल्याने त्या व्यक्तीने घरात मद्यपान केले. नंतर मध्यरात्री नशेच्या भरात ते घराबाहेर पडले.
Arrow
घराबाहेर जाऊन या व्यक्तीने 90 फूट उंचीच्या मोबाइल टॉवरवर चढून गोंधळ घातला. हे पाहून अनेक लोक त्याठिकाणी जमा झाले.
Arrow
यावेळी पोलिसांना या घटनेची माहिती तत्काळ देण्यात आली.
Arrow
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तो कोणाचेही ऐकायला तयार नव्हता.
Arrow
टॉवरजवळ अनेक विद्युत तारा असल्याने, व्यक्तीने या तारांना हात लावू नये याची भीती पोलिसांना वाटत होती.
Arrow
त्या व्यक्तीची समजूत काढण्यासाठी पोलिसांची बरीच दमछाक झाली. अखेर तो खाली येण्यास तयार झाला.
Arrow
अनेक लोकांच्या मदतीने पोलिसांनी त्या व्यक्तीला खाली उतरवले आणि त्याच्या घरी सोडले.
'मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, अन्...' अभिनेत्रीने सांगितला भयंकर प्रसंग
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Honey Singh : शाहरूखने खरंच मारलं होतं? हनी सिंगने स्वत: सांगितलं...
Diet Tips: पुरुषांनी गरम दुधासोबत 'हा' एकच पदार्थ खा! बॉडी बनेल पिळदार अन् मजबूत
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुली असतात खूपच लकी! पतीला बनवतात करोडपती
Numerology : 'या' मुलांकाच्या पोरांचा नादच खुळा! मोठे सरकारी अधिकारीच बनतात