Photo Credit; instagram

Arrow

लठ्ठपणामुळे नातेवाईकांनी उडवलेली खिल्ली, इंग्लंडमध्ये राहणाऱ्या मराठमोळ्या महिलेने पाहा केलं तरी काय!

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाली वाढवाव्या लागतात, चांगला आहार आणि पुरेशी झोप घ्यावी लागते.

Photo Credit; instagram

Arrow

अशीच एक महिला आहे जिची कहाणी जाणून इतरांनाही वजन कमी करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

Photo Credit; instagram

Arrow

31 वर्षीय ज्योती थोरवे असे तिचे नाव आहे. ती ब्रिटनमध्ये राहते. तिचा 90 ते 60 किलोपर्यंतचा फिटनेस प्रवास खूप खास आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार ज्योती म्हणाली, '2018 मध्ये गर्भधारणेनंतर माझे वजन तब्बल 90 किलो झालेले. त्यानंतर ते 3 वर्षे तसेच होते.'

Photo Credit; instagram

Arrow

ज्योती पुढे म्हणाली, 'मी माझे वजन कमी करण्याचा कधीच विचार केला नव्हता. पण नातेवाईकांनी माझ्या वाढलेल्या वजनाची खिल्ली उडवली.'

Photo Credit; instagram

Arrow

'नंतर मी वजन कमी करण्याचा विचार केला. 2021 पासून आहारावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी सकाळी रिकाम्या पोटी आणि संध्याकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि आले मिसळून प्यायचे.'

Photo Credit; instagram

Arrow

'दिवसातून मी 3 वेळा आहार घेते. ज्यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण समाविष्ट आहे. नाश्त्यात बदाम, काजू, प्रोटीन शेक घेते.'

Photo Credit; instagram

Arrow

दुपारच्या जेवणात 2 चपात्या किंवा 1 बाजरीची भाकरी, 1 वाटी डाळ किंवा 1 कप भाजी, हिरवी कोशिंबीर, 1 ग्लास ताक घेते.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय ज्योती आठवड्यातून एकदा चीट डे ठेवायची. त्या दिवशी ती तिच्या आवडीचा प्रत्येक पदार्थ खायची.

Photo Credit; instagram

Arrow

ज्योतीने कोणत्याही जिममध्ये व्यायाम केला नाही. ती 6 किमी/तास या वेगाने 7 किमी चालत असे.

Photo Credit; instagram

Arrow

काही वेळाने तिने चालण्याचे अंतर वाढवले ​​आणि मग ती रोज 10 किलोमीटर चालायला लागली. यामुळे वजन कमी करण्यास तिला मदत झाली.

Nashik : रखरखत्या उन्हात पाण्यासाठी आदिवासी बांधवांचा संघर्ष, मांडली व्यथा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा