Photo Credit instagram

Arrow

'मी 9 मुलांची आई, 11 वर्ष सतत राहायची प्रेग्नंट', महिलेचा व्हायरल Video

Photo Credit instagram

Arrow

सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिने सांगितले की, ती 9 मुलांची आई आहे.

Photo Credit instagram

Arrow

'मला पाच मुले आणि चार मुली आहेत. त्यांचा सांभाळ मी एकटी करते.' असे या महिलेने सांगितले.

Photo Credit instagram

Arrow

अमेरिकेत राहणाऱ्या या महिलेचे नाव क्रिसी आहे. ती म्हणाली की, 'ती गेली 11 वर्ष वारंवार गर्भवती राहिली.'

Photo Credit instagram

Arrow

एका व्हिडीओमध्ये क्रिसीने तिची कहाणी सांगितली. तिने एकटीने मुलांची कशी काळजी घेतली हे ही सांगितले.

Photo Credit instagram

Arrow

क्रिसी म्हणाली की, '2008 मध्ये तिची मोठी मुलगी किडेन्सचा जन्म झाला. तर दुसऱ्या मुलगा किंग्स्टनचा जन्म 2010 मध्ये झाला.'

Photo Credit instagram

Arrow

क्रिसीने 2013 मध्ये किमोरा आणि किन्सले या जुळ्या मुलींना जन्म दिला. 2019 मध्ये तिने तिच्या 9व्या मुलाला जन्म दिला.

Photo Credit instagram

Arrow

'सिंगल मदर असूनही आपल्या मुलांच्या संगोपनासाठी कोणत्याही प्रकारची सरकारी मदत घेत नाही.' असं क्रिसी म्हणाली.

Photo Credit instagram

Arrow

क्रिसीचा हा व्हिडिओ टिकटॉकवर 1.5 मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. यावर हजारो लोकांनी कमेंट केल्या आहेत.

Photo Credit instagram

Arrow

क्रिसीचे इंस्टाग्रामवर 27 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या यूट्यूब चॅनेलचे 2 लाख सबस्क्राइबर्स आहेत.

भावांनो... कोल्ड्रिंक पिणंही विसरून जाल, फक्त ट्राय करा खास...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा