Photo Credit instagram

Arrow

4 मुलं, वय 41 वर्ष.. 'या' महिलेच्या हॉट अदांनी सोशल मीडियावर धुमाकूळ

Photo Credit instagram

Arrow

जगात अशा अनेक सुंदर महिला आहेत ज्या इतक्या फिट आहेत की त्यांच्या वयाचा अंदाजही लावता येत नाही.

Photo Credit instagram

Arrow

अशीच एक महिला आहे. जिला पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणंही कठीण आहे.

Photo Credit instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार कार्ला बेलुची असे या महिलेचे नाव आहे. ती एक सोशल मीडिया इन्फ्युएंसर आहे.

Photo Credit instagram

Arrow

घाऱ्या डोळ्यांच्या 41 वर्षीय कार्लाला 4 मुलं आहेत. तरीही ती खूप फिट आणि सुंदर आहे.

Photo Credit instagram

Arrow

कार्लाने अलीकडेच एका मुलाखतीत वयाच्या 40 व्या वर्षी फिट कसे राहायचे या टिप्स दिल्या.

Photo Credit instagram

Arrow

कार्ला म्हणाली, 'माझ्या मते प्रत्येक महिलेने वयाच्या चाळीशीत फिट असायाला हवं. यामुळे आनंद, आत्मविश्वास मिळतो.'

Photo Credit instagram

Arrow

'अनेक महिला पार्ट्यांमध्ये जास्त दारू पितात. त्यांनी दररोज मद्यपान करणे बंद केले पाहिजे.'

Photo Credit instagram

Arrow

'काही महिला जेवल्यानंतर जिममध्ये जातात कारण त्यांना खाण्यावर ताबा ठेवता येत नाही. हे करणं चुकीचे आहे. खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.'

Photo Credit instagram

Arrow

'मित्रांसोबत असो किंवा एकटे धुम्रपान करण्यापासून दूर राहा.'

Photo Credit instagram

Arrow

'जर जिमला जात असाल पण डाएट पाळत नसाल तर हे सर्व व्यर्थ आहे. डाएट पाळणे महत्त्वाचे आहे.'

Photo Credit instagram

Arrow

कार्लाचा असा विश्वास आहे की जर तुम्ही आनंदी असाल तर तुमच्या आजूबाजूचे लोकही असेच असतील. इतरांचा द्वेष करणे थांबवा.

Virushka: अनुष्का आली जिममध्ये अन् कोहलीसोबत भलतंच घडलं...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा