Photo Credit; instagram

Arrow

परश्याने तर नादच केलाना भाऊ; सह्याद्रीच्या कुशीत आखलाय गरमागरम बेत!

Photo Credit; instagram

Arrow

पावसाळा सुरू झाला की सध्याची तरूणाई हमखास ट्रेकिंगला निघते. काय झाडी, काय डोंगर म्हणत या क्षणाचा आनंद घेते. 

Photo Credit; instagram

Arrow

असाच आपला तरूण ट्रेकर आणि सैराटमधला परशा म्हणजेच अभिनेता आकाश ठोसरही पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडला.

Photo Credit; instagram

Arrow

आकाश सह्याद्रीवर ट्रेकिंगला गेला. जिथला व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये आकाश धबधब्याच्या पाण्यात बटाटे धुताना दिसतोय. 

Photo Credit; instagram

Arrow

पावसाच्या या थंड वातावरणात आकाशने गरमागरम भजी बनवण्याचा बेत आखला. 

Photo Credit; instagram

Arrow

त्याने सर्व साहित्य त्याच्यासोबत आणले होते.  तिथेच त्याने खमंग भजी तळून, भजी पावचा आस्वाद घेतला. 

Photo Credit; instagram

Arrow

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओला आकाशने 'सुख' असं कॅप्शन दिलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अनेक चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक करत कमेंट केल्या आहेत. एकाने यूजरने लिहिलं, 'सुंदर आयुष्यातील खरी मजा'.

Photo Credit; instagram

Arrow

अनेक चाहत्यांनी या व्हिडीओला लाईक करत कमेंट केल्या आहेत. एकाने यूजरने लिहिलं, 'सुंदर आयुष्यातील खरी मजा'.

1,2,3,4 दे धक्का! AC ट्रेनमध्ये पोलिसाने प्रवाशाला... Video Viral

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा