Ira-Nupur ची लाटांसोबत मस्ती, समुद्रकिनाऱ्यावर रोमान्स
Photo Credit; instagram
उदयपूरमध्ये भव्य लग्न आणि मुंबईत ग्रँड रिसेप्शननंतर आयरा खान आणि नुपूर शिखरे हनीमूनसाठी बाली येथे गेले होते.
Photo Credit; instagram
त्यांनी बालीमध्ये त्यांच्या हनिमूनच्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला. दोघांनी हनीमूनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
फोटोंमध्ये हे कपल कधी डोंगरावर तर कधी समुद्राच्या किनाऱ्यावर आनंद लुटताना दिसत आहेत.
Photo Credit; instagram
एका फोटोत आयरा सायकल चालवतानाही दिसत आहे. दुसऱ्या फोटोत, दोघेही समुद्र किनाऱ्यावर चिल करत नाश्ता करतायेत.
Photo Credit; instagram
दुसऱ्या फोटोत आयरा समुद्र किनाऱ्यावरील लाटांचा आनंद घेतेय.
Photo Credit; instagram
हनीमूनच्या फोटोंचा कोलाज शेअर करताना नुपूर शिखरेने लिहिले की आय लव्ह यू आयरा.
Photo Credit; instagram
ज्या साधेपणाने आयरा आणि नुपूरचे लग्न झाले आणि आता त्यांचा हनिमून एन्जॉय करत आहेत, ते पाहून असे म्हणता येईल की या कपलला आयुष्यातील प्रत्येक क्षण मोकळेपणाने कसे जगायचे हे माहित आहे.